Career Option After 10th & 12th...⛳
नमस्कार.
काय तुम्ही १० वी १२ वी ची परीक्षा दिलीत ? आणि तुमचा Result सुद्धा लागला ? आता मग पुढे करायचं काय हा प्रश्न पडला असेलच कि ? सुचत नाहीये ? काही काळजी करू नका मी घेऊन आलोय तुमच्यासाठी Best Career option, तुमच्या आवडी निवडी प्रमाणे निवडा क्षेत्र. पण त्या साठी काय करावं लागत कळत नाहीये, कोणी नीट Guide करत नाहीये, काळजी करू नका तुम्ही आता स्वत: ठरवू किंवा निवडू शकता तुमचा मार्ग.
तुम्हाला जे Career निवडायचं आहे ज्या दिशेला जायचं आहे त्यासाठी काय करावं लागत? कसलं ऍडमिशन घ्यावं लागत? कसे कसे पुढे जाऊन आपण निवडलेलं करिअर पूर्ण करता येत? याची Detail मध्ये माहिती मी देणार आहे
बर आता १० वी/ १२ वी झालोय घरचे काही क्षेत्र निवडायला सांगतात, मित्र काही क्षेत्र निवडतात, शेजारी काही क्षेत्र निवडायला सांगतात तर नातेवाईक काही सुचवतात त्यावेळी आपल्याला कळत नाही कि नक्की काय कराव. काय केलं तर आपल्याला सोयीस्कर होईल. काही ठरवलं असेल तर तिकडे पोहोचण्यासाठी काय करावं लागेल? कोणत्या Exam द्याव्या लागतील सर्व काही खाली दिलेल्या फोटो👇 मधून तुम्हाला समजणार आहे.
धन्यवाद...
माहिती आवडली असल्यास खाली Share चा Option आहे त्या वरून गरजूंना पाठवून द्या.
Career Option After 10th & 12th...⛳
After completing SSC, HSC Examination Now the question is what next to do? So dont worry, we are here to help you to choose right option to achive career goal. so please open below IMAGE👇 and select career option and know the way of your career.There are several options available for further education or career paths. Here are a pathways are as follows:
Thanks,
Please share this post with needy person it will help them to choose right career path.
👈हा घ्या अभ्यासासाठी एक SMART PEN✍️
धन्यवाद . . .
पोस्ट आवडल्यास आपल्या मित्रांना Share करा आणि ब्लॉग ला Comments करा.
Whatsapp Group Join करण्यासाठी लिंक - https://chat.whatsapp.com/Bhn7Yn4xP84FpFM8PkLbWl
Facebook Page ला Join करण्यासाठी लिंक - https://www.facebook.com/profile.php?id=100064145256105
No comments:
Post a Comment