Thursday, May 11, 2023

फुकटात "The Kerala Story" चित्रपट बघायचाय? या ठिकाणी दाखवले जाणार मोफत शो... पहा कुठे आणि कधी ते...| Watch Freely "The Kerala Story" Movie Show.

 
    ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतेच ५ मे रोजी या चित्रपटाचे प्रदर्शन झाले. 



    हा चित्रपट धर्मांतर अन लव्ह जिहादसारख्या घटनांवर आधारित आहे. त्यामुळेच काही राज्यांमध्ये हा चित्रपट बॅन करण्यात आला आहे.

    म्हणूनच धर्मांतरापासून हिंदू मुलींना वाचवण्याचे आवाहन करत भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

    आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचे पिंपरी- चिंचवड येथे ३ शो मोफत दाखवले जाणार आहेत. चिंचवडमधील सिटी वन मॉलमधील पी.व्ही.आर. चित्रपटगृहात ११ मे ला या चित्रपटाचे मोफत शो दाखवले जाणार आहेत.

धन्यवाद . . .

पोस्ट आवडल्यास आपल्या मित्रांना Share करा आणि ब्लॉग ला Follow & Comments करा.


Whatsapp Group Join करण्यासाठी लिंक - https://chat.whatsapp.com/Bhn7Yn4xP84FpFM8PkLbWl


Facebook Page ला Join करण्यासाठी लिंक -
 https://www.facebook.com/profile.php?id=100064145256105


No comments:

Post a Comment

Shopkeepers refuse to accept 2000 notes? Complaint Here | दुकानदार 2000 ची नोट घेण्यास टाळाटाळ करत आहेत? मग थेट येथे तक्रार करा |

          Super Sachya | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने दिलेल्या निर्णयानुसार, ज्यांच्या आपल्या चलनामध्ये २००० रुपयांची नोटे आहेत, त...