म्हाडा लॉटरी मुंबई 2023 (संपूर्ण माहिती) | Mhada Lottery Mumbai 2023 (Detail Information)
मुंबईमध्ये आपलं छोटंसं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. तरीही, म्हाडाच्या मुंबई मंडळाने ३,९८१ घरांची विक्रीला सुरुवात केली आहे. आपण आजपासून म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 26 जून असेल असा सांगण्यात आला आहे. म्हाडाच्या घरांची ऑनलाईन सोडत 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता, वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढली जाईल.
पहिल्या दिवशीचे अर्ज - ६५५
दुसऱ्या दिवशीचे अर्ज - ४,२२६
सर्व महत्वाच्या तारखा खालील प्रमाणे -
म्हाडा लॉटरी मुंबई 2023 |
तारीख |
Mhada lottery Mumbai 2023 |
Dates |
अर्ज सुरू |
22 मे 2023 |
Application starts |
May 22,2023 |
अर्ज समाप्ती |
22 मे 2023 |
Payment starts |
May 22,2023 |
पेमेंट सुरू |
26 जून 2023 |
Application ends |
June 26,2023 |
Payment समाप्ती |
26 जून 2023 |
Payment ends |
June 26,2023 |
Neft Payment समाप्ती |
28 जून 2023 |
NEFT payment ends |
June 28,2023 |
मसुदा अर्ज यादी |
04 जुलै 2023 |
Draft application list |
July 04,2023 |
म्हाडाची मुंबई लॉटरी यादी |
12 जुलै 2023 |
Accepted lottery list |
July 12,2023 |
म्हाडा लॉटरी मुंबई 2023 लकी ड्रॉ |
18 जुलै 2023 |
Mhada lottery Mumbai 2023 lucky draw |
July 18,2023 |
म्हाडा लॉटरी मुंबई 2023 लकी ड्रॉ रिफंड |
19 जुलै 2023 |
Mhada lottery Mumbai 2023 lucky draw refund |
July 19,2023 |
सदनिकांच्या विक्रीसाठी किंवा तसेच कोणत्याही कामासाठी कोणालाही दलाल म्हणून नेमलेले नाहीत. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीसह परस्पर आर्थिक व्यवहार न करण्याचे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.
म्हाडामधील घरांची संख्या खालीलप्रमाणे आहे -
अत्यल्प गट (EWS) - २,७८८ घरेऑनलाइन अर्ज करण्यासाठी म्हाडाच्या वेबसाइटला भेट द्या. तिथे तुम्हाला रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. तुमची माहिती, उत्पन्नाचे दाखले आणि इतर कागदपत्र स्कॅन करून जोडायचे आहेत. अनामत रक्कमेची भरणा बँकेत RTGS, NEFT द्वारे २८ जूनपर्यंत करावी लागणार आहे. प्राप्त अर्जांची प्रारूप यादी ४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता म्हाडाच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल. https://housing.mhada.gov.in आणि https://www.mhada.gov.in प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाइन दाखल करण्यासाठी आणि हरकती ७ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत करता येतील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी १२ जुलै रोजी दुपारी ३ वाजता वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येईल."
👈Click here to buy this product.
Facebook Page ला Join करण्यासाठी लिंक - https://www.facebook.com/profile.php?id=100064145256105
No comments:
Post a Comment