Flipkart वर 4 मे ला सेल सुरु झाला होता. या सेलमध्ये भन्नाट ऑफर दिल्या आहेत. फ्लिपकार्ट एसी आणि टीव्हीवर 75% सूट देत आहे. एवढच नाही तर स्मार्टफोनही स्वस्तात उपलब्ध आहेत.
गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासून या सेलला सुरुवात झाली असून यामध्ये तुम्हाला अनेक भन्नाट ऑफर्स मिळत आहेत. Flipkart Big Savings Days Sale मध्ये बँक ऑफर, डिस्काऊंट आणि इतर फायदे मिळणार आहे. हा Sale 10 मे ला म्हणजेच आज संपतोय. तर आत्ताच Visit करा.
तुम्ही जर Smartphone घेण्याचा विचार करत असाल तर मग हा सेल तुमच्या साठीच आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्ही iPhone 13 स्वस्तात खरेदी करु शकता. याशिवाय Samsung Galaxy S21 FE 5G वरही आकर्षक ऑफर मिळत आहे.
Poco X5 Pro 5G तुम्ही Rs. 20,999/- रुपयांत खरेदी करु शकता. तर Redmi Note 12 Pro 5G वरही डिस्काऊंट उपलब्ध आहे. हा फोन ऑफरवर तुम्ही Rs. 21,749/- रुपयांत खरेदी करु शकता. तसंच Realme 10 Pro+ 5G Rs. 22,999/- रुपयांत उपलब्ध असेल.
Realme GT Neo 3T हा फोन तर डिस्काऊंटनंतर Rs. 19,999/- रुपयांत उपलब्ध असेल. तर Pixel 6a आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत उपलब्ध असेल. Google Pixle 7 देखील तुम्ही स्वस्तात खरेदी करु शकता.
याशिवाय टीव्ही आणि इतर घरगुती सामानांवर 75% भरधोस सूट असणार आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये 4K टीव्ही फक्त Rs. 16,499/- रुपयांपासून उपलब्ध आहे. तसंच वॉशिंग मशीनची किंमत Rs. 4,990/- पासून सुरु होत आहे. याशिवाय रेफ्रिजरेटवरही ऑफर दिली आहे.
इतर घरगुती उपकरणांची सुरुवात निव्वळ Rs. 299/- रुपयांपासून होत आहे. तर दुसऱ्या उपकरणांवर 70% सूट मिळत आहे. जर तुम्ही AC खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टवर Rs. 24,999/- रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर उपलब्ध आहे.
सेलमध्ये Thomson च्या 24 ते 75 इंचाचे टीव्ही, एसी आणि वॉशिंग मशीनवर आकर्षक ऑफर देण्यात आल्या आहेत. तसंच Thomson कंपनीची वॉशिंग मशीन Rs. 4,990/- रुपयांपासून सुरु होत आहे. तसंच Thomson चे AC Rs. 27,999/- रुपयांपासून सुरु होत आहे.
सेलमध्ये 4 Star आणि 5 Star रेफ्रिजरेटरची किंमत Rs. 19,990/- रुपयांपासून सुरु होत आहे. तसेच इतर घरगुती सामानांवर No Cost EMI पर्याय मिळत आहे.
धन्यवाद . . .
पोस्ट आवडल्यास आपल्या मित्रांना Share करा आणि ब्लॉग ला Follow करा.
Whatsapp Group Join करण्यासाठी लिंक - https://chat.whatsapp.com/Bhn7Yn4xP84FpFM8PkLbWl
Facebook Page ला Join करण्यासाठी लिंक - https://www.facebook.com/profile.php?id=100064145256105
👌
ReplyDelete