जर तुम्ही Pan Card धारक असाल तर तुम्हाला Pan Card ला Aadhar Card Link करणे आवश्यक आहे. जर पॅन कार्ड धारकांनी ३१ मार्च २०२३ पर्यंत लिंक केले नाही तर त्यानंतर पॅन कार्ड निष्क्रिय म्हणजेच बिनकामाचे होईल. त्याला पुन्हा अॅक्टिव्ह करण्यासाठी पैशांचा दंड भरावा लागू शकतो. तसेच तुम्हाला Income Tax Return करता येत नाही. Share Market आणि Mutual Fund सारख्या स्कीममध्ये गुंतवणूक करता येत नाही.
जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक आहे की, नाही हे तुम्हाला माहित नसेल तर ते सुद्धा आम्ही सांगणार आहोत. याच्या मदतीने तुम्ही हे तपासू शकता.
Pan-Aadhar Link स्टेट्स असं चेक करा
यासाठी तुम्हाला UIDAI च्या वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जावे लागेल.
या ठिकाणी Aadhar Services मेन्यू मिळेल. त्यावर क्लिक करा. नंतर Status वर क्लिक करा.
या ठिकाणी Pan Number टाकावा लागेल. नंतर Captcha Code टाईप करावा लागेल.
यानंतर Pan आणि Aadhar Link चे स्टेट्स चेक करण्यासाठी Get Linking Status वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला दिसेल की, तुमचे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे की नाही.
Pan Card – Aadhar Card ला Link करण्यासाठी :
सर्वप्रथम Pan ला Aadhar Card शी लिंक करण्यासाठी तुम्ही Income Tax च्या www.incometax.gov.in वेबसाइट वर जा.
नंतर Login Details टाका.
नंतर Quick Section मध्ये Link Aadhar ऑप्शन वर क्लिक करा. या ठिकाणी आपला PAN, Aadhar नंबर आणि Mobile नंबर टाका.
यानंतर “I Validate My Aadhaar Details” ऑप्शन निवडा.
यानंतर तुमच्या रजिस्टर्ड Mobile नंबर वर OTP येईल तो या ठिकाणी टाका.
तुमचे Aadhar आणि Pan लिंक झालेले असेल.✅
धन्यवाद . . .
पोस्ट आवडल्यास आपल्या मित्रांना Share करा आणि ब्लॉग ला Follow & Comments करा.
Whatsapp Group Join करण्यासाठी लिंक - https://chat.whatsapp.com/Bhn7Yn4xP84FpFM8PkLbWl
Facebook Page ला Join करण्यासाठी लिंक - https://www.facebook.com/profile.php?id=100064145256105
Sahi hai
ReplyDelete