Wednesday, May 3, 2023

गाणे ऐकून पैसे कमवा | Part Time Income from Mobile

     नमस्कार तुम्हालाही गाणे ऐकण्याची किंवा गेम खेळण्याची आवड आहे. चला तर मग गाणी ऐकत गेम खेळत पैसे कमवुया. MODE या app वर तुम्ही गाणे ऐकून, सर्वे पूर्ण करून, गेम खेळून, अनेक असे टास्क पूर्ण करून तुम्हाला त्याचे काही पॉइंटस मिळतील त्या पॉइंटसला रिडीम करून तुम्ही बँकेत सुद्धा ते पैसे paypal द्वारे घेऊ शकणार आहात, किंवा Amazon चे gift card घेऊ शकणार आहात, किंवा Starbucks सारख्या अनेक ब्रांडचे व्हाऊचर तुम्हाला मिळतील तेही तुम्ही घेऊ शकणार आहात.


    तुम्हाला तुमच्या वेळेनुसार जे पण टास्क असेल ते करता येईल तुम्ही लॉगीन करत असतांना विचारले जाईल तुम्ही आठवड्यातून किती डॉलर कमवू शकतात आणि तुम्ही दिवसभरातून किती वेळ देऊ शकणार आहात. ही संपूर्ण माहिती तुम्ही भरू शकतात. आणि तुमच्या वेळेनुसार काम करू शकतात. mode app च्या रेफरन्स नुसार mode app वर गाणे ऐकून वर्षाला 600$ पर्यंत तुम्ही कमवू शकतात.

Mode हे app खरोखर गाणे ऐकण्याचे पैसे देते का? 😳


    Mode हे Earning app आहे.  एक Genuine app आहे. तुम्ही Trust pilot वर जाऊन रेटिंग सुद्धा  तपासून पाहू शकतात. लोकांनी त्यांचा अभिप्राय नोंदवला आहे. त्याचबरोबर play Store वर 1 कोटीहून जास्त लोकांनी डाऊनलोड केल आहे आणि 20 लाखापेक्षा जास्त लोकांनी रेटिंग देऊन review सबमिट केले आहेत.

Mode/Current हे app तुम्ही Android आणि I-Phone मध्ये सुद्धा इंस्टाॅल करू शकतात.

MODE App डाऊनलोड करण्याची लिंक - https://r.honeygain.me/SACHIDD698

Whatsapp Group Join करण्यासाठी लिंक - https://chat.whatsapp.com/Bhn7Yn4xP84FpFM8PkLbWl

Facebook Page ला Join करण्यासाठी लिंक -
https://www.facebook.com/profile.php?id=100064145256105


धन्यवाद . . .

पोस्ट आवडल्यास आपल्या मित्रांना Share करा आणि ब्लॉग ला Follow करा

No comments:

Post a Comment

Shopkeepers refuse to accept 2000 notes? Complaint Here | दुकानदार 2000 ची नोट घेण्यास टाळाटाळ करत आहेत? मग थेट येथे तक्रार करा |

          Super Sachya | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने दिलेल्या निर्णयानुसार, ज्यांच्या आपल्या चलनामध्ये २००० रुपयांची नोटे आहेत, त...