Amazon Crompton Ceiling Fan: गरमीने हैराण झालात? Powerful Air Flow सीलिंग फॅन आजच, निम्म्या किमतीत खरेदी करा.
Crompton Ceiling Fan:
1200 मिमीच्या आकारात आहे, ज्यामुळे कानाकोपऱ्यात थंड हवा पोहोचते. या फॅनमध्ये Anti Dust टेक्नॉलॉजी आहे ज्यामुळे धुळीपासून संरक्षण होते. हा पंखा तुम्ही तुमच्या बेडरूम, ड्रॉइंग रूम, लिव्हिंग रूम किंवा ऑफिसमध्येही लावू शकता. हा पंखा वेगवेगळ्या color आणि Design मध्ये उपलब्ध आहे. CROMPTON 1200 mm (48 inch) हा फॅन 380 rpm च्या High Speed ने फिरतो. या फॅन मध्ये Pure Copper Motor बसवली आहे जी वर्षानुवर्षे खराब होणार नाही. या फॅनचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या फॅन मुळे वीज बचत होते त्यामुळे तुमचे Light Bill कमी येण्यास मदत होते. त्याचबरोबर 2 वर्षांची वॉरंटी देखील मिळते. हा पंखा गंजमुक्त पावडर कोटेड अॅल्युमिनियम ब्लेड बरोबर येतो त्यामुळे गंज पकडण्याचा प्रश्नच येत नाही. हा फॅन रिमोटवर Operate होतो. ज्यामुळे विजेची बचत होते. याला Amazon वर 5 स्टार एनर्जी रेटिंग देण्यात आली आहे, या फॅनमध्ये 5 Speed gear आहेत, जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी-जास्त करू शकता.
BLDC Ceiling Fan:
हा सुद्धा एक उत्तम दर्जाचा आहे. हा सुद्धा रिमोटद्वारे नियंत्रित करता येतो. हा सीलिंग फॅन 5 वर्षांच्या Warranty मध्ये येतो. यामध्ये दिलेली मोटार उच्च दर्जाची आहे जिच्यामुळे Fan 350 rpm च्या वेगाने फिरतो.
Markle Prime Ceiling Fan:
हा लाल रंगाचा फॅन खूप चांगल्या प्रतिचा बनवला आहे. यामध्ये अॅल्युमिनियमचा वापर करण्यात आल्यामुळे हा खूप Light weight आहे. हा पण एक Anti Dust सीलिंग फॅन आहे, जो नेहमीच्या पंखांच्या तुलनेत धूळ जमा होण्यास प्रतिबंध करेल. 55W मोटरद्वारे हा सीलिंग फॅन उत्तम हवा वितरीत करेल. हा Fan 370 rpm च्या वेगाने फिरतो तसेच तो 2 वर्षांच्या Warranty मध्ये येतो. या मध्ये सुद्धा दीर्घकाळ टिकणाऱ्या तांब्याची मोटार बसवण्यात आली आहे.
Gianna Ceiling Fan:
हा सीलिंग फॅन 1200 मिमीच्या आकारात आहे. या सीलिंग फॅनमध्ये Perl White Color High Velocity फीचरसह उपलब्ध आहे. तुम्ही ते तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये लावून कोणत्याही रंगाच्या पेंटशी जुळवू शकता. हा Fan उन्हाळ्यात कमालीची थंड हवा देईल. हा Fan सुद्धा लिव्हिंग रूम, बेडरूम, डायनिंग रूम किंवा ऑफिसमध्ये लावता येतो.
या सर्व फॅन ची खास वैशिष्ट्ये म्हणजे -
1) सर्व फॅन रिमोट वर चालतात.
2) Light Bill ची बचत होते.
3) गंज पकडत नाही.
4) धूळ साचत नाही.
4) वेगवेगळ्या कलर मध्ये उपलब्ध.
5) Warranty सुद्धा आहे.
धन्यवाद . . .
पोस्ट आवडल्यास आपल्या मित्रांना Share करा आणि ब्लॉग ला Comments करा.
Whatsapp Group Join करण्यासाठी लिंक - https://chat.whatsapp.com/Bhn7Yn4xP84FpFM8PkLbWl
Facebook Page ला Join करण्यासाठी लिंक - https://www.facebook.com/profile.php?id=100064145256105
No comments:
Post a Comment